अर्थ : हेतूद्वारे एखाद्या वस्तुच्या स्थितीचा निश्चय.
उदाहरणे :
खूप प्रयत्नानंतर आम्ही ह्या निर्णयावर आलो की राम चांगला माणूस आहे.
समानार्थी : निष्कर्ष
अर्थ : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
उदाहरणे :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
समानार्थी : निकाल, निवाडा, सोक्षमोक्ष
अर्थ : औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट.
उदाहरणे :
त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.
समानार्थी : निश्चय
अर्थ : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
उदाहरणे :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
समानार्थी : पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा, सिद्धता
निर्णय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirnay samanarthi shabd in Marathi.